Social Icons

Featured Posts

रविवार, ३० डिसेंबर, २०१२

जामखेड तालुका

जामखेड तालुका
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड हा एक तालुका आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचाही जन्म याच तालुक्यात झालेला आहे. ३१ मे १७२५ रोजी तालुक्यातील चौंडी या गावी त्यांचा जन्म झाला. अहमदनगर पासून ७३ किमी अंतर जामखेड चे आहे.येथील रामेश्वर धबधबा साठी तर खर्डा हे भुईकोट किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे.जामखेड तालुक्यात डॉ. रजनीकांत व त्यांची पत्नी डॉ  माबेले अरोळे यांना आरोग्य क्षेत्रातील मैगेसेसे पुरस्कार मिळालेला आहे.१९७० साल पासून त्यांची मोठ्या प्रमाणात आरोग्य चळवळ तालुक्यात चालू आहे. तालुक्यात तीन महाविद्यालये व पंधरा विद्यालये आहेत. 


 
For More Details About this Blog
Mo. no. +91 8055373718
Mail- kedarsmoto@gmail.com
Mitra Blogging Services, Ahmednagar