जामखेड तालुक्यातील परमुख गावांमधील एक असलेल्या खर्डा गावात पुरातन, ऐतिहासिक असा भुईकोट किल्ला आहे. गावाच्या बाजूला असलेला हा किल्ला निंबाळकर सरदारांनी बांधला आहे. खरड्याची लढाई हि इतिहासातील प्रसिद्ध लढाई येथेच झालेली आहे. हैदराबाद चा निजाम व मराठ्यांमध्ये १७९५ साली हि लढाई झाली होती. त्यात मराठ्यांनी निजामाचा पराभव केला होता. जामखेड तालुक्यातील शिर्डी-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील खर्डा हे गाव ऐतिहासिक वास्तुचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. मराठवाड्यातून नगर जिल्ह्यात प्रवेश करताना भव्य तटबंदी असलेला भुईकोट किल्ला प्रवाशांचे लक्ष वेधून घेतो.
भुईकोट किल्ला / Ahmednagar Fort
-
भुईकोट किल्ला
आदिलशाही, कुतूबशाही, हैद्राबादची निजामशाही आदीविरुद्ध बहामनी सेनेचं आक्रमण
थोपविण्याची जबाबदारी अहमद निजामशहावर पडल्यानंतर आपल्या अतुलनीय श...
१० वर्षांपूर्वी
या लढाईचा विस्तृत डेटा कुठे मिळेल?
उत्तर द्याहटवा